Ruchika Jadhav
सई ताम्हणकर कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.
कालच तिने आपला वाढदिवस साजरा केला.
सई आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने जगते.
नेहमीच काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करते.
वाढदिलसाला तिने घेतलेल्या स्पेशल डीशचा फोटो देखील तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
ब्लॅक आउटफीटमधील या फोटोत सई रावडी दिसत आहे.
सईने मराठी चित्रपट सृष्टीला अनेक यशस्वी चित्रपट दिलेत.
दोन वेळ्यांमध्ये ती टॉमबॉय सारखी दिसत आहे.