Sai Tamhankar: मराठी सिनेसृष्टीतल्या मस्तानीला पाहिलंत का?

Chetan Bodke

सोशल मीडियावर सक्रिय असणारी सई नेहमीच चाहत्यांसोबत बोल्ड अंदाजातील फोटो शेअर करते.

Sai Tamhankar Fashion | Instagram/ @saietamhankar

सई नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असते.

Sai Tamhankar Beauty | Instagram/ @saietamhankar

मराठीच नाही तर बॉलिवूड गाजवणाऱ्या सईची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे.

Sai Tamhankar Age | Instagram/ @saietamhankar

सई नेहमीच विशिष्ट शैलीत फॅशन करते.

Sai Tamhankar Husband | Instagram/ @saietamhankar

नुकतेच तिने खास अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

तिचा हा खास लूक झी चित्र गौरव २०२३ साठी आहे.

Sai Tamhankar Pics | Instagram/ @saietamhankar

कानात झूमके आणि न्यूड मेकअप करुन सईने आपला मेकअप पुर्ण केला.

Sai Tamhankar Birthday | Instagram/ @saietamhankar

सईने सोशल मीडियावर अवॉर्ड आणि आईसोबत खास अंदाजात व्हिडीओ शेअर केला.

Sai Tamhankar Beauty | Instagram/ @saietamhankar

नक्की तिला कोणता पुरस्कार मिळालाय हे तरी अद्याप गुलदस्त्यातच आहे.

sai tamhankar Fashion | Instagram/ @saietamhankar

TEXT: बोल्ड बिनधास्त ब्यूटीफुल, जणू गुलाबाचं फुल Rupali Bhosale

Rupali Bhosale Fashion | Instagram/ @rupalibhosle