Sai Tamhankar Birthday: सई सर्वात महागडी अभिनेत्री, एका चित्रपटासाठी इतके मानधन

Chetan Bodke

सईचा वाढदिवस

आपल्या अभिनयाने आणि फॅशनमुळे चाहत्यांच्या नेहमीच काळजात राहणाऱ्या सई ताम्हणकरचा आज वाढदिवस

Sai Tamhankar | Instagram/ @saietamhankar

३५ वर्षीय अभिनेत्री

सईचा जन्म २५ जून १९८५ मध्ये झाला असून ती यावर्षी ३५ वर्षांची झाली..

Sai Tamhankar Saree | Instagram/ @saietamhankar

सिनेसृष्टीत पदार्पण

‘या गोजिरवाण्या घरात’ मालिकेतून अभिनेत्रीने सिनेसृष्टीत पदार्पण केले असून ‘सनई चौघडे’ या चित्रपटात अभिनेत्रीने अभिनय केला होता.

sai tamhankar | Instagram/ @saietamhankar

अभिनय

मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही अभिनेत्रीने चित्रपटांत आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे.

Sai Tamhankar | Instagram/ @saietamhankar

ओटीटी पदार्पण

सईने ओटीटी विश्वात देखील काम केले आहे, ‘BE रोजगार’ वेबसीरिजमुळे आणि ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटामुळे सई चर्चेत होती. दरम्यान तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल की, सई एका चित्रपटासाठी किती मानधन घेते?

Sai Tamhankar Fashion | Instagram/ @saietamhankar

सईचं मानधन

मीडिया रिपोर्टनुसार, सई मराठी चित्रपटासाठी २० ते २५ लाख इचकं मानधन आकारते.

Sai Tamhankar | Instagram/ @saietamhankar

सईचं बॉलिवूडचं मानधन

मीडिया रिपोर्टनुसार, बॉलिवूडमध्येही आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहिलेली सई हिंदी चित्रपटासाठी २५ लाखांहून अधिक मानधन घेते.

Sai Tamhankar | Instagram/ @saietamhankar

सईच्या अभिनयाचा गौरव

सईला २०२२ मध्ये ‘मिमि’ या चित्रपटातील भूमिकेसाठी आयफा पुरस्कार आणि फिल्मफेअरही मिळाला.

Sai Tamhankar | Instagram/ @saietamhankar

बॉलिवूड डेब्यूनंतर सईची क्रेझ

सईने ‘मिमि’ चित्रपटात क्रिती सेनॉनसोबत मुख्य भूमिका साकारली होती. तिच्या साठी हा चित्रपट मैलाचा दगड ठरला असून त्या चित्रपटानंतरच तिच्या मानधनात वाढ झाली.

Sai Tamhankar Birthday | Instagram/ @saietamhankar

NEXT: नभालाही प्रेमात पाडणारं नुशरतचं प्रेम...

Nushrratt Bharuccha Fans | Instagram/ @nushrrattbharuccha
येथे क्लिक करा...