Sai Tamhankar: कातिल नजर अन् दिलखेचक अदा,मराठमोळ्या सईचा बोल्डनेस अहाss!

साम टिव्ही ब्युरो

मराठी- हिंदी सिनेमासृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर.

Sai Tamhankar | Instagram

सई ताम्हणकरने चंदेरी दुनियेत स्टायलिश अंदाजाने भारावून सोडले आहे.

Sai Tamhankar | Instagram

सईने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत.

Sai Tamhankar | Instagram

ब्लॅक ड्रेसमध्ये सईने तिचा स्टायलिश अंदाज फ्लॉन्ट केला आहे.

Sai Tamhankar | Instagram

सईच्या दिलखेचक अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Sai Tamhankar | Instagram

सईने भन्नाट पोझमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.

Sai Tamhankar | Instagram

सध्या सोशल मीडियावर सई ट्रेडिंगमध्ये आहे.

Sai Tamhankar | Instagram

NEXT:PM Modi Mumbai Tou| मुंबईकरांचे प्रेम मोदींवर...