Chetan Bodke
मराठी सिनेसृष्टीतील बिनधास्त आणि बोल्ड रंग अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर
बोल्ड अंदाज आणि बिनधास्त अभिनयानं ओळखली जाणारी सई बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध आहे.
सईचा डिसेंबर महिन्यात एक हिंदी चित्रपटही प्रदर्शित झाला होता.
त्या चित्रपटात तिच्या भूमिकेने चाहत्यांचे लक्ष वेधुन घेतले आहे.
नुकतेच सईने काही खास फोटोशूट केले आहे.
सईने ब्लॅक पलाझोमध्ये खास फोटोशूट केला आहे.
तिच्या या खास अंदाजातील फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
नेहमीच सई खास अंदाजातील फोटोंमुळे चर्चेत असते.
तिच्या या खास अंदाजातील फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.