Sai Tamhankar नुसतं बघून पोट भरत नाही; फोटो पाहून चाहत्याची मिश्किल टीप्पणी...

Chetan Bodke

अभिनेत्री सई ताम्हणकरच्या अभिनयाचा डंका मराठीतच नाही तर बॉलिवूडमध्येही वाजतो.

Sai Tamhankar Fashion | Instagram/ @saietamhankar

सई गेल्या वर्षी 'मिमी' या बॉलिवूड चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Sai Tamhankar Beauty | Instagram/ @saietamhankar

'मिमी' चित्रपटातून सईला पहिला वहिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

Sai Tamhankar Fashion | Instagram/ @saietamhankar

सध्या सोशल मीडियावर सईचे काही चांगलाच धुमाकूळ घालताना दिसत आहे.

Sai Tamhankar Beauty | Instagram/ @saietamhankar

सईने यावेळी मोनोक्रोमिक ड्रेस घालून फोटोशूट केले आहे.

Sai Tamhankar Photo | Instagram/ @saietamhankar

तिच्या या ड्रेसवर पांढऱ्या रंगाचे फुलं दिसत आहेत.

Sai Tamhankar Pose | Instagram/ @saietamhankar

सोबतच सईने यावेळी न्यूड मेकअप करत आपला लूक पुर्ण केला आहे.

Sai Tamhankar Fashion | Instagram/ @saietamhankar

सईने सोबतच गेल्या वर्षी एका वेबसीरिजमध्येही प्रमुख भूमिका साकारली होती.

Sai Tamhankar Beauty | Instagram/ @saietamhankar

'इंडिया लॉकडाऊन' या चित्रपटात तिने भूमिका साकारली होती.

Sai Tamhankar Fashion | Instagram/ @saietamhankar

NEXT: तुमची आवडती शनाया इतकी बदललीय?

Rasika Sunil Photos
येथे क्लिक करा...