प्रसिध्द अभिनेत्री मराठी मनोरंजन विश्वामध्ये आपल्या नावाचा वेगळा ठसा सईनं उमटवला आहे..सोशल मीडियावर अॅक्टिव्हसई ताम्हणकर सोशल मीडियावर सक्रिय असते..फोटो व्हायरलअभिनत्री सई ताम्हणकरचे हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.सईचे फोटो पाहून घायाळ सई ताम्हणकर तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते..ग्लॅमरस लूकया लूकमध्ये सई ग्लॅमरस दिसतेय आहे .नेटकऱ्यांचा कमेंट्सचा भडीमारासई ताम्हणकर ब्ल्यू हॉल्टर नेक गाऊनमधील फोटो पोस्ट केले अन् काही ट्रोलर्सनी तिच्यावर निशाणा साधला..फोटोंवर प्रतिक्रियासई तुला उर्फीची हवा लागली.. , हॉट, जलपरी अश्या अनेक प्रतिक्रिया सईच्या लूकवर आल्या आहेत. .NEXT: लग्न- साखरपुड्याची अंगठी कोणत्या बोटात घालावी? .येथे क्लिक करा...