Satish Daud
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर कायमच चर्चेत असते.
सई ताम्हणकर सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते.
सई ताम्हणकर मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेल्या आणि यशस्वी अभिनेत्री आहेत.
सई ताम्हणकरला चित्रपट क्षेत्रात बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
नुकतेच सईने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये सईने काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे.
सईने हलका मेकअप केला असून कानात सुंदर झुमके सुद्धा घातले आहेत.
सई ताम्हणकराच्या या फोटोंवर चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.