Sai Tamhankar: सईचा सोशल मीडियावर 'लॉकडाऊन', शुटिंगच्या खास आठवणी केल्या शेअर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

२०२० मध्ये संपूर्ण जगाला कोरोना महामारीने वेठीस धरले होते.

India Lockdonwn Images | Saam Tv

कोरोनामुळे भारतालाच नाही तर जगाला लॉकडाऊनचा फटका बसला होता.

India Lockdonwn Images | Saam Tv

या सत्य परिस्थितीवर आता मधुर भांडारकार दिग्दर्शित 'इंडिया लॉकडाऊन' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

या चित्रपटात सईसोबत प्रतिक बब्बर, श्वेता बसू प्रसाद, प्रकाश बेलावाडी आणि आहाना कुमरा हे कलाकार दिसणार आहेत.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

सईने चित्रीकरणा दरम्यानचे खास फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

सईने या चित्रपटात फुलमती नावाचे पात्र साकारले आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

चित्रपटात सईने स्थलांतरित कामगाराच्या महिलेचे पात्र साकारले आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar

तिने चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे खास फोटो शेअर केले आहे.

Sai Tamhankar Photos | Instagram/ @saietamhankar