Duniyadari Successful 10 Years: प्रेम करायला शिकवणारी 'दुनियादारी' १० वर्षात खुप बदलली

Chetan Bodke

दुनियादारीची यशस्वी दशकपुर्ती

‘तेरी मेरी यारी...’ म्हणत अनेक प्रेक्षकांच्या आजही हृदयावर राज्य करणाऱ्या दुनियादारीला येत्या १९ जुलै रोजी यशस्वी दशकपुर्ती होणार आहे.

Duniyadari Successful 10 Years | Instagram/ @saietamhankar

दशकपुर्ती निमित्त प्रमोशन

चित्रपटाला एक दशक पुर्ण होणार असल्याने या चित्रपटाने नुकताच एका कार्यक्रमाला हजेरी लावली आहे.

Duniyadari Successful 10 Years | Instagram/ @saietamhankar

‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर हजेरी

संजय जाधव दिग्दर्शित दुनियादारी चित्रपटाला येत्या १९ जुलै एक दशक पुर्ण होणार असल्याने चित्रपटाच्या संपूर्ण टीमने ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर हजेरी लावली आहे.

Duniyadari Successful 10 Years | Instagram/ @saietamhankar

सई ताम्हणकरची पोस्ट

या विषयीची माहिती मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने खास फोटो शेअर करत माहिती दिली आहे.

Duniyadari Successful 10 Years | Instagram/ @saietamhankar

‘हे’ सेलिब्रिटी लावणार हजेरी

यावेळी ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर दिग्दर्शक संजय जाधव, सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी, सुशांत शेलार हे सेलिब्रिटी येणार आहेत.

Duniyadari Successful 10 Years | Instagram/ @saietamhankar

संगीतकारांनी ही लावली हजेरी

सोबतच उमेश जाधव, समीर साप्तिस्कर, सायली पंकज, पंकज पडघण, रोहित राऊत, अमितराज या संगीतकरांनी देखील शोमध्ये प्रमुख हजेरी लावली आहे.

Duniyadari Successful 10 Years | Instagram/ @saietamhankar

‘दुनियादारी’चा सिक्वेल

‘दुनियादारी’च्या सिक्वेलची गेल्या वर्षी ‘फ्रेंडशिप डे’च्या निमित्ताने घोषणा करण्यात आली आहे.

Duniyadari Successful 10 Years | Instagram/ @saietamhankar

‘पुन्हा दुनियादारी’ची प्रेक्षकांना उत्सुकता

‘पुन्हा दुनियादारी’ असं या चित्रपटाचं नाव असून प्रेक्षकांना ‘दुनियादारी’ नव्या रूपात आणि नव्या ढंगात पाहायला मिळणार आहे.

Duniyadari Successful 10 Years | Instagram/ @saietamhankar

NEXT: हिचं सौंदर्य पाहून तुम्हीही म्हणाल, ‘सावन मैं लग गयी आग...’

Aditi Dravid Photos | Instagram/ @aditi_vinayak_dravid
येथे क्लिक करा...