Sai Tamhankar Photos: खोल गळ्याच्या ब्लाऊजमध्ये सईचं खुललं सौंदर्य, फोटो तुम्हालाही आवडतील

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने दिवाळीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे. सईचे ट्रेडिशनल लूकमधील फोटो लक्ष वेधून घेत आहेत.

Sai Tamhankar Look | Instagram

घागरा लूक

सईने घागरा परिधान केला आहे. यामध्ये तिने सईने ब्लाऊज डिपनेक परिधान केला आहे.

Sai Tamhankar | Instagram

स्टायलिश लूक

मॅचिंग ज्वेलरीसह सईने मिनिमल मेकअप लूक देखील केला आहे. सईने हातावर मेहंदी देखील काढली आहे यामुळे तिचा दिवाळीचा लूक आणखी उठून दिसत आहे.

Sai Tamhankar | Instagram

फोटो होतायेत व्हायरल

सईच्या फोटोंवर नेटकऱ्यांच्या नजरा पडल्या आहेत. तिचे फोटो खूपच व्हायरल होत आहेत.

Sai Tamhankar | Instagram

सई कायमच करते घायाळ

सई तिचे वेस्टर्न आणि ट्रेडिशनल अंदाजात नेहमीच फोटोशूट करत असते. ती नेहमी फोटो पोस्ट करते.

Sai Tamhankar | Instagram

सईचा मोठा चाहतावर्ग

सईचा इन्स्टाग्रामवर फोटो चाहतावर्ग आहे. चाहते तिच्या फोटोंवर सौंदर्याचं भरभरून कौतुक करतात.

Sai Tamhankar | Instagram

हटके फॅशनस्टाईल

सई तिचे वेगवेगळ्या फॅशनचे कपडे परिधान करून फोटोशूट करते. जे तिच्या चाहत्यांना देखील आवडतात.

Sai Tamhankar | Instagram

next: Morning Motivation : सकाळी स्वत:ला या ५ सवयी लावा, आयुष्यात खुप पुढे जाल

येथे क्लिक करा...