Shivani Tichkule
सई लोकूरने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
या फोटोमध्ये सईने साडी परिधान केली आहे.
नव्या फोटोंनी सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.
साडी लूकमधील सईचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
साडी लूकमध्ये सई फारच सुंदर दिसत आहे.
सई लोकूर नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते.
सोशल मीडियावर साईचा मोठा चाहता वर्ग आहे.
बिग बॉस मराठीमुळे नावारूपाला आलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर.