Satish Daud
लोकप्रिय अभिनेत्री सई लोकूर ‘बिग बॉस मराठी’ शो मुळे प्रसिद्धीझोतात आली.
अभिनय क्षेत्रात सई फारशी सक्रिय नसली तरी ती कायम चर्चेत असते
सई नेहमी सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात असते.
नुकतंच सईने निळ्या खणखणीत साडीत फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये सईने निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
सईने वेगवेगळ्या पोजमध्ये हे फोटोशूट केलं आहे.
या फोटोंमध्ये सईचं सौंदर्य खुलून दिसत आहे.
सईच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.