Sai Lokur Photoshoot: सई लोकूर आणि तीर्थदीप रॉयचे नवरात्री स्पेशल फोटोशूट

Priya More

सोशल मीडियावर चर्चेत

मराठमोळी अभिनेत्री आणि 'बिग बॉस' फेम सई लोकूर सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.

Sai Lokur | Instagram @sai.lokur

होणार आई-बाबा

सई लोकूर आणि तीर्थदीप रॉय लवकरच आई-बाबा होणार आहे. आपल्या पहिल्या मुलाच्या स्वागतासाठी दोघेही खूपच उत्सुक आहेत.

Sai Lokur And Tirthadeep Roy | Instagram @sai.lokur

नवीन फोटोशूट

सई लोकूरने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पतीसोबतचे नवीन फोटो शेअर केले आहेत.

Sai Lokur And Tirthadeep Roy | Instagram @sai.lokur

पूजेसाठी खास अंदाज

सई लाकूर आणि तीर्थदीप रॉय देवीच्या पूजेसाठी खास अंदाजमध्ये तयार झाले आहेत.

Sai Lokur And Tirthadeep Roy | Instagram @sai.lokur

एकाच रंगाची ड्रेसिंग

सईने पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. तर तीर्थदीपने गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पायजमा घातला आहे.

Sai Lokur And Tirthadeep Roy | Instagram @sai.lokur

टिकलीने टाकली सौदर्यात भर

सई लोकूर या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. कपाळावर लावलेल्या लाल टिकलीने तिच्या सौंदर्यात भर टाकली आहे.

Sai Lokur | Instagram @sai.lokur

वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोझ

पती तीर्थदीपसोबत सईने वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोझ देत फोटो काढले आहेत. तिच्या फोटोंना चांगली पसंती मिळत आहे.

Sai Lokur And Tirthadeep Roy | Instagram @sai.lokur

मराठी-हिंदी चित्रपटात काम

सईने अनेक मराठी चित्रपटांसोबत आणि हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे.

Sai Lokur | Instagram @sai.lokur

या चित्रपटात केलं काम

सईने ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘कीस किसको प्यार करु’, ‘जरब’, ‘मी आणि यू’ या चित्रपटात काम केले आहे.

Sai Lokur | Instagram @sai.lokur

NEXT: HBD Parineeti Chopra: अभिनेत्री होण्यासाठी परिणीतीचा फॅट तू फीट प्रवास! तब्बल २८ किलो वजन घटवलं

HBD Parineeti Chopra | Saam tv
येथे क्लिक करा...