Rutuja Bagwe : ऋतूजाचे फोटो पाहून म्हणाल ही मराठीची दीपिकाच !

कोमल दामुद्रे

पदार्पण

नांदा सौख्य भरे या मालिकेतून तिने टिव्ही विश्वात पदार्पण केले.

Rutuja Bagwe | Instagram/@rutuja_bagwe

अभिनेत्री

अनेक लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री ऋतूजा.

Rutuja Bagwe | Instagram/@rutuja_bagwe

सक्रीय

सोशल मीडियावर ती अधिक सक्रीय असते.

Rutuja Bagwe | Instagram/@rutuja_bagwe

शेअर

तिचे नवेनवे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

Rutuja Bagwe | Instagram/@rutuja_bagwe

फोटो

तिने नुकताचे काही फोटो शेअर केले आहे प्रिंटेड गाऊन परिधान केला आहे.

Rutuja Bagwe | Instagram/@rutuja_bagwe

समुद्र

समुद्राच्या सान्निध्यात जाऊन वाळूत बसून तिने हे फोटोशूट केले.

Rutuja Bagwe | Instagram/@rutuja_bagwe

बोल्ड

हा बोल्ड फोटो पाहून चाहत्यांच्या कमेंट देखील केल्या आहेत.

Rutuja Bagwe | Instagram/@rutuja_bagwe

कमेंट

तिच्या या फोटोवर एका युजर्सने ही तर मराठीमधली दीपीका अशी कमेंट केली आहे.

Rutuja Bagwe | Instagram/@rutuja_bagwe

Next : प्रियाच्या दिलखुलास स्माइलवर गुलाबाची कळीही लाजली...