Rutuja Bagwe: ऋतुजाचं अस्सल मराठमोळं सौंदर्य पाहून मन होईल घायाळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

लोकप्रिय मालिकेतला चेहरा म्हणजे ऋतुजा बागवे

Rutuja Bagwe | Instagram

फोटो

नुकतेच ऋतुजाने ट्रेडिशनल लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत.

Rutuja Bagwe | Instagram

मराठमोळा साज

पिवळ्या रंगाच्या साडीत ऋतुजाचा मराठमोळा बाणा

Rutuja Bagwe | Instagram

सक्रिय

सोशल मीडियावर ऋतुजा मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Rutuja Bagwe | Instagram

अपडेट

ऋतुजा चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.

Rutuja Bagwe | Instagram

लक्ष

ऋतुजा प्रत्येक लूकमध्ये लक्ष वेधून घेत असते.

Rutuja Bagwe | Instagram

फोटो

सोशल मीडियावर ऋतुजाचे फोटो व्हायरल होत आहेत.

Rutuja Bagwe | Instagram

NEXT: अगं निशा सत्यालाच नाही तर साऱ्यांनाच तुझं 'वेड'|Jiya Shankar Photos

Jiya Shankar | Instagram
येथे क्लिक करा...