Rutuja Bagwe: ऋतुजा बागवेची पहिली मराठी मालिका कोणती माहितीये?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऋतुजा बागवे

ऋतुजा बागवे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

Rutuja Bagwe | Instagram @rutuja_bagwe

नाटक

ऋतुजा बागवेने अनन्या नाटकातून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली

Rutuja Bagwe | Instagram @rutuja_bagwe

अभिनय

मराठी मनोरंजन विश्वामध्ये अभिनेत्री ऋतुजा बागवे ने आपल्या अभिनयानं स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे

Rutuja Bagwe | Instagram @rutuja_bagwe

काम

 ऋतुजाने २००८ मध्ये गोजिरवाण्या घरात या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने स्वामिनी, मंगळसूत्र, एका लग्नाची तिसरी गोष्ट, तू माझा सांगाती या मालिकांमध्ये दिसली

Rutuja Bagwe | Instagram @rutuja_bagwe

भूमिका

ती 'नांदा सौख्य भरे' या मालिकेमुळे ऋतुजाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. यामध्ये तिने स्वानंदी देशपांडे ही भूमिका साकारली होती.

Rutuja Bagwe | Instagram @rutuja_bagwe

मालिका

ऋतुजाने २०२१ मध्ये प्रसारित झालेल्या 'चंद्र आहे साक्षीला' या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं.

Rutuja Bagwe | Instagram @rutuja_bagwe

NEXT: Gautami Patil: इतकं अप्रतिम सौंदर्य, पाहता क्षणी प्रेमातच पडाल

येथे क्लिक करा....