ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ऋतुजा बागवे ही मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री
मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवेने टेलेव्हिजन विश्वातील तिच्या अभिनयाने स्वत:च नाव कमावलं आहे.
नांदा संख्या भरे या मालिकेतून ऋतुजा बागवे प्रसिद्धिच्या झोतात आली
ऋतुजा बागवेने रेड गाऊन परिधान केला आहे ज्यामध्ये ती हॉट दिसत आहे.
सोशल मीडियावर तिने नुकतेच पोस्ट केले आहेत.
ऋतुजाच्या या नव्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव केला आहे.
फोटो शेअर करत तिने लूक अप असा कॅप्शन दिला आहे.