कोमल दामुद्रे
अनेक लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री ऋतूजा.
नांदा सौख्य भरे या मालिकेतून तिने टिव्ही विश्वात पदार्पण केले.
सोशल मीडियावर ती अधिक सक्रीय असते.
तिचे नवेनवे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
तिचे नुकतेच काही फोटो हे व्हायरल झाले आहे.
तिने काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे त्यात ती सेम दीपिका सारखीच दिसत आहे.
केसात गुलाबाचे फुल माळून सेम दीपिकाचे स्टाइल तिने केली आहे.
यावर चाहत्यांनी कमेंटचा वर्षाव केला आहे.