Rupali Bhosle : ब्युटी इन ब्लॅक; काळ्या ड्रेसमध्ये खुललं रुपाली भोसलेचं सौंदर्य!

Vishal Gangurde

अभिनेत्री रुपाली भोसले तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

रुपाली भोसले सोशल मीडियावर सक्रिय असते.

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

रुपाली भोसले इन्स्टाग्रामवर नवनवीन फोटो शेअर करत असते.

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

रुपाली पाटील बिगबॉसमध्ये देखील सहभागी झाली होती.

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

रुपाली पाटीलची मराठी मालिकांमधून अभिनयाची झलक पाहायला मिळत असते.

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

वरळीच्या बीडीडी चाळीत रुपालीचं बालपण गेलं आहे.

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

रुपाली पाटीलने मोठ्या संघर्षाने सिनेसृष्टीत नाव कमावलं आहे.

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

रुपाली पाटीलच्या फोटोंवर प्रतिक्रियांचा वर्षाव होत असतो.

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle

Next : शिवालीने काळ्या ड्रेसमधील बोल्ड फोटो केले शेअर

shivali Parab | Instagram/@parabshivali