ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बिग बॉस मराठीच्या सिझनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या हृदयात असलेली रूपाली सोशल मीडियावर सक्रिय आहे
रुपाली भोसले नेहमीच मनमोहक रुपाने सर्वांना भुरळ पाडते.
रूपाली तिच्या सौंदर्याने प्रफुल्लित करत आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्रीचे फोटो व्हायरल होत आहे.
सोशल मीडियावर रूपालीने तिच्या अभिनयासह सौंदर्यामुळे चाहतावर्ग निर्माण केला आहे.
रूपाली भोसले मनोरंजनविश्वातली आघाडीची अभिनेत्री आहे.