Rupali Bhosle : गाली गुलाल अन् पांढरी साडी; रुपाली दिसतेय सगळ्यात भारी

Ruchika Jadhav

रंगिबेरंगी फोटो

रंगपंचमीनिमित्त रुपालीने रंगिबेरंगी रंगात रंगलेले स्वत:चे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

Rupali Bhosle | Saam TV

सिंपल व्हाईट आणि रेड हार्ड इमोजी साडी

होळीसाठी यावेळी रुपलीने सुंदर सिंपल व्हाईट आणि रेड हार्ड इमोजी असलेली साडी निवडली आहे.

Rupali Bhosle | Saam TV

अनोखं कॅप्शन

कृष्ण को रंगने आयी हो… नहीं कृष्ण से रंगने आयी हूँ , असं कॅप्शन तिने होळीचे फोटो पोस्ट करत लिहिलं आहे.

Rupali Bhosle | Saam TV

आई कुठे काय करते

रुपाली सध्या आई कुठे काय करते या मालिकेत काम करते.

Rupali Bhosle | Saam TV

महासंग्राम

२००६ साली पहिल्यांदा महासंग्राममध्ये रुपाली झळकली होती.

Rupali Bhosle | Saam TV

वहिनीसाहेब मालिका

त्यानंतर वहिनीसाहेब या मालिकेने तिला ओळख मिळवून दिली.

Rupali Bhosle | Saam TV

बिग बॉस मराठी २

बिग बॉस मराठी २ मध्ये देखील रुपाली स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

Rupali Bhosle | Saam TV

Pooja Sawant : होळी निमित्त पूजाने उडवला आनंदाचा गुलाल

Pooja Sawant | Saam TV