Satish Daud-Patil
मराठमोळी अभिनेत्री रुपाली भोसले कायमच चर्चेत असते.
रुपाली भोसले हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना चांगलीच भूरळ घातली आहे.
रुपाली भोसलेने अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केलं आहे.
नुकताच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा 2023 पार पडला
या सोहळ्यात रुपाली भोसलेला सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस स्त्री पुरस्कार!
याशिवाय स्टार प्रवाहची इन्स्टास्टार म्हणूनही रुपाली भोसलेला गौरवण्यात आले.
या सोहळ्यात रुपाली भोसलेसह अनेक मराठी कलाकरांनी हजेरी लावली होती.
रुपाली भोसलेने सोहळ्यात केलेला मराठमोळा लूक सर्वांनाच भारावून गेला.