Marathi Actress: गुलाबी सौंदर्याची हवा; रुचिराचा खास लूक

Gangappa Pujari

रुचिरा जाधव

बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी झाल्यानं मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव खूपच चर्चेत आली आहे.

Marathi Actress Ruchira Jadhav Photoshoot | Saamtv

बिग बॉस

बिग बॉसच्या घरात असताना देखील रुचिराची चर्चा होती.

Ruchira Jadhav | Saamtv

चर्चा

परंतु घरातून बाहेर पडल्यानंतर रुचिराची जास्त चर्चा होत आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

माझ्या नवऱ्याची बायको

रुचिरा 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात पोहोचली.

Ruchira Jadhav | Saamtv

माया

या मालिकेतील माया या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

Ruchira Jadhav | Saamtv

चाहता वर्ग

उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या रुचिराचा चाहता वर्गही मोठा आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

सोशल मीडिया

रुचिरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

Ruchira Jadhav | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

Ruchira Jadhav | Saamtv

NEXT: अदितीचा मराठमोळा तोरा, पाहा खास फोटो....

Aditi Dravid Photoshoot In Saree | Saamtv
येथे क्लिक करा