Gangappa Pujari
मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
रुचिराचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
रुचिराच्या नव्या फोटोशूटने चाहत्यांना वेड लावले आहे.
फोटोंंमध्ये रुचिराचा साडीतील लूक पाहायला मिळत आहे.
लाल साडीमध्ये रुचिरा खूपच मनमोहक दिसत आहे.
तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.