Ruchira Jadhav: रुचिरा म्हणजे जणू अप्सरा! लूकवर चाहते मोहित; पाहा फोटो...

Gangappa Pujari

'बिग बॉस मराठी'चा चौथा सीजन धमाकेदार ठरला.

Ruchira Jadhav | Saamtv

यातील स्पर्धकांना प्रचंड प्रेम आणि लोकप्रियता मिळाली आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

यातीलच एक स्पर्धक म्हणजे रुचिरा जाधव होय.

Ruchira Jadhav | Saamtv

शांत स्वभाव आणि दमदार खेळीच्या जोरावर रुचिराने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

बिग बॉसचा चौथा सीजन संपल्यानंतरसुद्धा रुचिरा सतत चर्चेत असते.

Ruchira Jadhav | Saamtv

अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Ruchira Jadhav | Saamtv

सध्या रुचिरा आपल्या नव्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

रुचिराने तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Ruchira Jadhav | Saamtv

फोटोंमधील रुचिराच्या मनमोहक लूकने सर्वांनाच भुरळ घातली आहे...

Ruchira Jadhav | Saamtv

NEXT: शिल्पा शेट्टीचा कडक अवतार! पाहा फोटो...

Shilpa Shetty | Saamtv
येथे क्लिक करा