Ruchira Jadhav: बोल्डनेसचा तडका; रुचिराचा सर्वात हॉट लूक!

Gangappa Pujari

रुचिरा जाधव

बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी झाल्यानं मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव खूपच चर्चेत आली आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

बिग बॉस

बिग बॉसच्या घरात असताना देखील रुचिराची चर्चा होती.

Ruchira Jadhav | Saamtv

माझ्या नवऱ्याची बायको

रुचिरा 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात पोहोचली.

Ruchira Jadhav | Saamtv

माया

या मालिकेतील माया या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

Ruchira Jadhav | Saamtv

प्रेक्षकांच्या मनात स्थान

उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या रुचिराचा चाहता वर्गही मोठा आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

सोशल मीडिया

रुचिरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

Ruchira Jadhav | Saamtv

व्हायरल

रुचिरानं तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेली प्रत्येक पोस्ट खूपच व्हायरल होत असते.

Ruchira Jadhav | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे..

Ruchira Jadhav | Saamtv

NEXT: मृणालच्या बोल्ड अदा; पाहा फोटो...

Mrunal Thakur Latest Photoshoot | Saamtv
येथे क्लिक करा