Ruchira Jadhav: सोज्वळ रुचिराचा मराठमोळा रुबाब! साडीतील लूकने चुकवला काळजाचा ठोका

Gangappa Pujari

मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Ruchira Jadhav | Saamtv

रुचिराने मराठी बिगबॉसमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला होता...

Ruchira Jadhav | Saamtv

रुचिराचा सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे..

Ruchira Jadhav | Saamtv

आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात ओळख निर्माण केली आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

ती नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Ruchira Jadhav | Saamtv

सध्या तिच्या साडीमधील लूकने चाहत्याना वेड लावले आहे.

Ruchira Jadhav | Saamtv

हिरव्या रंगाच्या साडीत रुचिराचं सौंदर्य खूपच खूलून दिसत आहे...

Ruchira Jadhav | Saamtv

या घायाळ करणाऱ्या अदांची चाहत्यांना भुरळ पडली आहे..

Ruchira Jadhav | Saamtv

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत....

Ruchira Jadhav | Saamtv

रुचिराने हे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत....

Ruchira Jadhav | Saamtv

NEXT: अप्सरेचा स्टाईलिश अंदाज! पाहा लेटेस्ट फोटो....

Sonalee Kulkarni | Saamtv