Rinku Rajguru: रिंकूचं केदारनाथ दर्शन; पाहा खास फोटो!

Gangappa Pujari

रिंकू राजगुरु

'सैराट झालं जी' म्हणत उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.

Rinku Rajguru | Saamtv

आपलंस केलं

आपल्या पहिल्याच सिनेमातून रिंकूने प्रेक्षकांना आपलंस केलं.

Rinku Rajguru | Saamtv

आर्ची

चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल सात वर्ष उलटले असताना देखील रिंकू राजगुरू हिला आजही लोक आर्ची याच नावाने ओळखतात.

Rinku Rajguru | Saamtv

सोशल मीडिया

रिंकू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Rinku Rajguru | Saamtv

मोठा चाहता वर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे..

Rinku Rajguru | Saamtv

नवनवे फोटो

रिंकूचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Rinku Rajguru | Saamtv

नवीन पोस्ट...

सध्या रिंकूच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Rinku Rajguru | Saamtv

केदारनाथ दर्शन

रिंकू सध्या केदारनाथ दर्शनाला गेली असून त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Rinku Rajguru | Saamtv

फस्ट ट्रेक

फस्ट ट्रेक म्हणत केदारनाथच्या निसर्गात हरवलेली रिंकू फोटोंमध्येच खूपच मनमोहक दिसत आहे.

Rinku Rajguru | Saamtv

प्रतिक्रिया

रिंकूच्या या फोटोवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Rinku Rajguru | Saamtv

NEXT: साज ह्यो तुझा; मराठमोळ्या रुपात सजली सोनाली!

Sonali Bendre | Saamtv
येथे क्लिक करा