Rinku Rajguru : 'आँखो मे तेरी अजब सी...'; रिंकू राजगुरूचा नवा लूक पाहिलात का?

Vishal Gangurde

रिंकू राजगुरू सोशल मीडियावर तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

Rinku Rajguru | Instagram/@iamrinkurajguru

रिंकू सोशल मीडियावर सक्रिय असते.

Rinku Rajguru | Instagram/@iamrinkurajguru

रिंकूचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Rinku Rajguru | Instagram/@iamrinkurajguru

रिंकूला 'सैराट' सिनेमामुळे देशभरात नवी ओळख मिळाली.

Rinku Rajguru | Instagram/@iamrinkurajguru

चाहत्यांना 'सैराट' सिनेमानंतर अनेक मराठी सिनेमात तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली आहे.

Rinku Rajguru | Instagram/@iamrinkurajguru

रिंकूचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

रिंकू इन्स्टाग्रामवर नवनवीन फोटो शेअर करत असते.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

रिंकूच्या फोटोवर चाहत्यांकडून प्रतिक्रियांचा वर्षाव होतो.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

Next : समीक्षाचे नवीन फोटो पाहिलेत का?

sameeksha takke | Instagram/@sameekshatakke13
येथे क्लिक करा