Rinku Rajguru: तुझी स्माईल अन् स्टाईल; सगळचं कहर!

Gangappa Pujari

रिंकू राजगुरु

'सैराट झालं जी' म्हणत उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु.

Rinku Rajguru Ganapti Festival Special Photoshoot | Saamtv

आपलंस केलं

आपल्या पहिल्याच सिनेमातून रिंकूने प्रेक्षकांना आपलंस केलं.

Rinku Rajguru | Saamtv

आर्ची

चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल सात वर्ष उलटले असताना देखील रिंकू राजगुरू हिला आजही लोक आर्ची याच नावाने ओळखतात.

Rinku Rajguru | Instagram

सोशल मीडिया

रिंकू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Rinku Rajguru

चाहता वर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे..

Rinku Rajguru Photoshoot | Saamtv

नवनवे फोटो

रिंकूचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Rinku Rajguru | Saamtv

चाहत्यांना भुरळ

सध्या रिंकूच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Rinku Rajguru | Saamtv

सुंदर लूक

फोटोंमध्ये क्रॉप शर्टमध्ये रिंकूचा सुंदर लूक पाहायला मिळत असतात.

Rinku Rajguru | Saamtv

NEXT: बहर तुझ्या सौंदर्याचा; मौनीच्या बोल्डनेसची झलक!

Mouni Roy | Instagram
येथे क्लिक करा