Rinku Rajguru: अन् जीव अडकला मोत्यात... रिंकूचे फोटो पाहून चाहते प्रेमात

साम टिव्ही ब्युरो

सैराट चित्रपटाने प्रसिद्धीस आलेली रिंकू अर्थात 'आर्ची' हिने अल्पावधीतच मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावलं आहे.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

कमी वयातच रिंकूने तिच्यातील अभिनय कौशल्याने गगनभरारी घेतली आहे.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

रिंकू राजगुरूला मराठमोळा साज जोपासायला आवडतो.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

नुकतेच रिंकूने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये रिंकूचं सौंदर्य खुलून दिसत आहे.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

रिंकूचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या प्रकाशझोतात आहे.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

रिंकू तिच्या अदाकारीमुळे कायमच चाहत्यांना प्रेमात पाडते.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru

सोशल मीडियावर रिंकूचे फोटो व्हायरल होत आहे.

Rinku Rajguru | Instagram @iamrinkurajguru
अशाच वेबस्टोरीसाठी येथे क्लिक करा...