Rinku Rajguru: मराठमोळ्या रिंकूला पाहून म्हणाल आभास हा, छळतो तुला छळतो मला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

अभिनेत्री रिंकू राजगुरू मराठमोळी अभिनेत्री आहे.

Rinku Rajguru Actress | Instagram/ @iamrinkurajguru

लोकप्रियता

रिंकूला अर्थात आर्चीला कोण ओळखत नाही असं शोधून सापडणार नाही

Rinku Rajguru | Instagram/ @iamrinkurajguru

चित्रपट

वयाच्या अवघ्या १० वर्षाची असताना रिंकून सैराट चित्रपटातून मराठी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले आहे.

Rinku Rajguru Latest Photos | Instagram/ @iamrinkurajguru

अभिनय

दमदार अभिनय, मराठमोळं सौंदर्याच्य जोरावर रिंकूने मोठा प्रेक्षकवर्ग केला आहे.

Rinku Rajguru age | Instagram/ @iamrinkurajguru

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर रिंकू कमालीची सक्रिय असते.

Rinku Rajguru Smile | Instagram/ @iamrinkurajguru

नवीन फोटो

नुकतेच रिंकूने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत,

Rinku Rajguru Look | Instagram/ @iamrinkurajguru

प्रतिक्रिया

रिंकूचे फोटो तिच्या चाहत्यांच्या पंसतीस आले आहेत अनेकांनी तिच्या या फोटोवर लाईक आणि कमेंट्स दिल्या आहेत.

Rinku Rajguru | Instagram/ @iamrinkurajguru

NEXT: Rutuja Bagwe| मनोमहक सौंदर्य; 'ऋतुजा'ला पाहताच मनं उडू उडू झालं...

येथे क्लिक करा....