Rinku Rajguru: सौंदर्य तुझं; वेड लावणारं.. रिंकूचा बिंधास्त अंदाज

Gangappa Pujari

सैराट

'सैराट झालं जी' म्हणत उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु

Rinku Rajguru | Saamtv

पहिला चित्रपट..

आपल्या पहिल्याच सिनेमातून रिंकूने प्रेक्षकांना आपलंस केलं.

Rinku Rajguru | Saamtv

आर्ची

चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल सात वर्ष उलटले असताना देखील रिंकू राजगुरू हिला आजही लोक आर्ची याच नावाने ओळखतात.

Rinku Rajguru | Saamtv

सोशल मीडिया

रिंकू सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Rinku Rajguru | Saamtv

चाहता वर्ग

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे..

Rinku Rajguru | Saamtv

फोटो...

रिंकूचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Rinku Rajguru | Saamtv

नवीन फोटो

सध्या रिंकूच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Rinku Rajguru | Saamtv

क्रॉप शर्ट

फोटोंमध्ये क्रॉप शर्टमध्ये रिंकूचा सुंदर लूक पाहायला मिळत असतात.

Rinku Rajguru | Saamtv

NEXT: रकुलचा 'कूल' अंदाज! फोटो एकदा पाहाच...

Rakul Preet | Saamtv