Rinku Rajguru Transformation: अल्लड मुलगी ते सुपरस्टार अभिनेत्री... यशासोबत रिंकूचं रुपही बदललं

Chetan Bodke

‘रिंकू’ चा आज वाढदिवस

सौंदर्याने नाही तर दमदार अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण करणाऱ्या ‘रिंकू राजगुरू’ चा आज वाढदिवस

Rinku Rajguru | Instagram/ @iamrinkurajguru

‘सैराट’मुळे आयुष्यंच पालटलं

रिंकू राजगुरूचा पहिला चित्रपट ‘सैराट’ हा होता, त्या सिनेमाने तिचे आयुष्यंच पालटलं.

Rinku Rajguru And Akash Thosar Marriage | Instagram/ @iamrinkurajguru

‘आर्ची’ची लोकप्रियता

‘आर्ची’ ही भूमिका प्रचंड गाजल्यानंतर तिने मागे वळून ही पाहिलं नाही.

Rinku Rajguru And Akash Thosar | Instagram/ @iamrinkurajguru

रिंकूचे चित्रपट

सैराटनंतर रिंकूने ‘मनसु मल्लिगे’, ‘कागर’, ‘मेकअप’ आणि ‘झुंड’मध्ये देखील तिने काम केलं आहे.

Rinku Rajguru Photo | Instagram/ @iamrinkurajguru

लूक

तिच्या या सिनेकारकिर्दित तिच्या लूकची देखील नेहमीच चर्चा होते.

Rinku Rajguru | Instagram/ @iamrinkurajguru

लूक फॉर्मेशनची चर्चा

तिने आपल्या अनेक चित्रपटांसाठी जबरदस्त लूक फॉर्मेशन केले असून त्याची नेहमीच चर्चा होते.

Rinku Rajguru | Instagram/ @iamrinkurajguru

सौंदर्य

साधी भोळी दिसणारी रिंकू आता खूपच सुंदर आणि बोल्ड दिसत आहे.

Rinku Rajguru | Instagram/ @iamrinkurajguru

आर्चीचा स्वॅग

आर्चीच्या लूकची आणि तिच्या स्वॅगची सोशल मीडियावर दिवसेंदिवस अधिकच चर्चा होत आहे.

Rinku Rajguru | Instagram/ @iamrinkurajguru

रिंकूचे फोटो

रिंकू नेहमीच सोशल मीडियावर हटक्या स्टाईलमधील फोटोज शेअर करत असते.

Rinku Rajguru Photos | Instagram/ @iamrinkurajguru

NEXT: “जेव्हा लोकल मध्ये उभं रहायला जागा नसते...” नेटकऱ्यांनी प्रियाची उडवली खिल्ली

Priya Bapat Fashion | Instagram/ @priyabapat
येथे क्लिक करा...