Manasvi Choudhary
छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रसिका सुनील.
मालिकेतील रसिकाच्या मॉडर्न बायको या भूमिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
सोशल मीडियावर रसिकाने नुकतेच नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
रसिकाच्या हॉट फोटोंनी चाहत्यांची मने जिंकली आहेत.
रसिकाच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून कमेंट्स येत आहेत.
रसिकाने अत्यंत कमी वेळात मोठा प्रेक्षकवर्ग केला आहे.