Rasika Sunil: रसिकाचा शिमरी लूकपाहून नेटकरी घायाळ

Chetan Bodke

मालिकेतून प्रसिद्धी

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून मस्तीखोर, नटखट शनाया उर्फ रसिका सुनील प्रसिद्धी झोतात आली.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

नवनवे फोटो

रसिका नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहत तिचे नवनवे फोटो शेअर करत असते.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

फॅशनची चर्चा

रसिकाच्या नेहमीच हटक्या फॅशनची सोशल मीडियावर चर्चा होते.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

नवीन फोटो

रसिकाने नुकताच काही नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, त्यामध्ये तिच्या फॅशनची बरीच चर्चा सुरू आहे.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

अभिनेत्रीचं साडी सौंदर्य

रसिकाने काळ्या रंगाची साडी घालून हटको फोटोशूट केले आहे.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

मेकअप

ब्लॅक रंगाच्या शिमरी साडीवर तिने मेकअप केला आहे.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

चित्रपटातील भूमिका

गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रसिकाने ‘डाएट लग्न’चा पोस्टर शेअर करत तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

अभिनेत्रीच्या लूकवर चाहत्यांची प्रतिक्रिया

रसिकाच्या या फोटोंवर एका नेटकऱ्याने ‘रसिकाचा शिमरी लूक पाहून नेटकरी घायाळ’ अशी कमेंट करत तिच्या लूकवर कमेंट केली.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

चित्रपटातील स्टारकास्ट

तिच्यासोबत चित्रपटात सिद्धार्थ बोडके आणि वैष्णवी हे सेलिब्रिटी झळकणार आहेत.

Rasika Sunil Photos | Instagram/ @rasika123s

NEXT: स्वर्गात उमलली तू जणू गुलाबाची कळी; समृध्दीचं सौंदर्य

Samruddhi Kelkar Photos | Instagram/@samruddhi.kelkar
येथे क्लिक करा...