साम टिव्ही ब्युरो
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री राजेश्वरी खरात साऱ्यानांच माहीत आहे.
फॅंड्री या चित्रपटामुळे राजेश्वरी शालू या तिच्या भूमिकेमुळे चांगलीच लोकप्रिय झाली आहे.
सोशल मीडियावर शालू चाहत्यांशी कनेक्ट असते.
आता देखील शालूने तिचे काही नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
शालूचा नवा अंदाज पाहून फॅन्स तिच्या प्रेमात वेडे झाले आहेत.
शालू कायमच तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
शालूच्या हटके स्टाईलमधील फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्स असतात.