Rajeshwari Kharat : 'खुळता कळी खुलेना आणि शालू ...'; राजेश्वरी खरातच्या फोटोवर चाहत्याची भन्नाट प्रतिक्रिया

Vishal Gangurde

राजेश्वरी खरात तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

राजेश्वरी खरातचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

राजेश्वरीची 'फँड्री' सिनेमातील शालूची भूमिका हिट ठरली.

Rajeshwari Kharat Photos | Instagram/@rajeshwariofficial

राजेश्वरी खरात सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत असते.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

राजेश्वरी खरातचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

राजेश्वरी खरात सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

Rajeshwari Kharat Bold Photos | Instagram/@rajeshwariofficial

राजेश्वरी तिच्या बोल्ड लूकसाठी प्रसिद्ध आहे.

Rajeshwari Kharat Beautiful Photos | Instagram/@rajeshwariofficial

राजेश्वरीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

Next : बंगळुरूत उठून दिसतोय प्राजक्ता माळीचा मराठमोळा साज

Prajakata Mali | Instagram/@prajakta_official
येथे क्लिक करा