Vishal Gangurde
फँड्री फेम राजेश्वरी खरात नेहमी तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
राजेश्वरीची 'फँड्री' सिनेमातील शालूची भूमिका प्रचंड गाजली.
राजेश्वरीने सिनेमातएकही डायलॉग न म्हणताही तिची भूमिका गाजली.
राजेश्वरीच्या फोटोची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा असते.
राजेश्वरीच्या फँड्री सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
राजेश्वरीचे रील्स देखील प्रचंड व्हायरल होतात.
राजेश्वरीने आतापर्यंत अनेक मराठी सिनेमात काम केलं आहे.
राजेश्वरीने शेअर केलेल्या फोटोंवर एका चाहत्याने 'निळं पाखरू' अशी कमेंट केली आहे.