Rajeshwari Kharat Movies: ...अन् तू वळूनही माझ्याकड पाह्यना

Satish Daud

नागराज मंजुळे चित्रपट

नागराज मंजुळे यांचा या चित्रपटातील शालूला विसरणं शक्यच नाही.

Rajeshwari Kharat Photo | Instagram/@rajeshwariofficial

‘फँड्री’ चित्रपट

‘फँड्री’ चित्रपटात तिचा एकही डायलॉग नव्हता. पण तरीही शालू भाव खाऊन गेली.

Rajeshwari Kharat Hieght | Instagram/@rajeshwariofficial

‘फँड्री’ चित्रपटात शालू

‘फँड्री’ चित्रपटात शालू व जब्याची जोडी चांगलीच गाजली.

Rajeshwari Kharat Husband | Instagram/@rajeshwariofficial

चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद

ग्रामीण भागातील प्रेक्षकांनी चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद दिला.

Rajeshwari Kharat Age | Instagram/@rajeshwariofficial

जब्याची भूमिका

‘फँड्री’ चित्रपटात जब्याची भूमिका सोमनाथ अवघडे याने साकारली होती.

Rajeshwari Kharat Cast | Instagram/@rajeshwariofficial

शालूची भूमिका

तर शालूची भूमिका अभिनेत्री राजेश्वरी खरात हिने जिवंत केली. ‘फँड्री’ चित्रपटातील शालू आता भलतीच बदलली आहे.

Rajeshwari Kharat Boyfriend | Instagram/@rajeshwariofficial

राजेश्वरी खरात

सोशल मीडियावर ती चांगलीच चर्चेत असते. आता तिने आपले नवीन फोटो शेअर केले आहेत.

Rajeshwari Kharat Latest | Instagram/@rajeshwariofficial

अन तू वळूनही माझ्याकड पाह्यना

राजेश्वरी खरातच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहे. तू वळूनही माझ्याकडे पाह्यना, असं एका चाहत्याने म्हटलं आहे.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

NEXT: Shreya Ghoshal Songs: बहरला हा मधुमास नवा...

Shreya Ghoshal | Instagram