ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
राजेश्वरी खरात ही फॅन्ड्री फेम अभिनेत्री आहे.
सिनेमातील राजेश्वरीच्या भूमिकेने साऱ्यांचीच मने जिंकली
राजेश्वरीला आगामी चित्रपटात पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता आहे.
सोशल मीडियावर राजेश्वरी कायमच अॅक्टिव्ह असते.
राजेश्वरीच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव होतो.
राजेश्वरी सध्या काय करतेय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.