Vishal Gangurde
फँड्री सिनेमामुळे राजेश्वरी खरातला नवी ओळख मिळाली .
राजेश्वरीच्या फँड्री सिनेमाला २०१४ साली राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता
राजेश्वरीच्या सौंदर्याची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होते.
राजेश्वरीने आयटमगिरी सिनेमात जबरदस्त अभिनय केला होता.
राजेश्वरी खरात उत्तम न्यृत्यांगणा आहे.
राजेश्वरी खरात ही पुण्यात वास्तव्यास आहे.
राजेश्वरीचे रील्स व्हिडिओ देखील चर्चेत असतात. ृ
राजेश्वरीचे साडीतील फोटो प्रचंड व्हायरल होतात.
राजेश्वरी अनेकदा नेटकऱ्यांकडून ट्रोल होते.