Rajeshwari Kharat: 'क्रोधाने प्रेमाने...'; राजेश्वरीने बुद्ध पौर्णिमेच्या दिल्या हटके शुभेच्छा

Vishal Gangurde

नागरिकांकडून बुद्ध पौर्णिमा साजरी

जगभरात अनेकांनी बुद्ध पौर्णिमा साजरी केली.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी देखील बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

राजेश्वरीकडून बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा

राजेश्वरी खरातनेही बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

सोशल मीडियावर सक्रिय

राजेश्वरी सोशल मीडियावर सक्रिय असते.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

राजेश्वरी नवनवीन फोटो करते शेअर

राजेश्वरी नवनवीन फोटो सोशल मीडियावर करत असते.

Rajeshwari Kharat Cast | Instagram/@rajeshwariofficial

मराठी सिनेमात केलंय काम

राजेश्वरीने अनेक मराठी सिनेमात काम केलंय.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

उत्तम डान्सर

राजेश्वरी डान्स देखील छान करते.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

राजेश्वरीला रील्स बनवण्याची आवड

राजेश्वरी इन्स्टाग्रामवर रील्स देखील शेअर करत असते.

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial

Next: पल्लवीचा काश्मिरी अंदाज

psi pallavi jadhav | Instagram/@psi_pallavi_jadhav
येथे क्लिक करा