Radha Sagar Baby Shower: नवखी चाहूल, इवलं पाऊल, कुणी येणार गं...

Chetan Bodke

मराठी मनोरंजनसृष्टीत कार्यरत

राधा सागर गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहे.

Radha Sagar Baby Shower Photos | Instagram/ @radhasagarofficial

हिट मालिकेतून अभिनयाची छाप

‘आई कुठे काय करते’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ अशा हिट मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली.

Radha Sagar Baby Shower Photos | Instagram/ @radhasagarofficial

अभिनेत्रीने शेअर केली होती गोड बातमी

राधाने गेल्या काही दिवसांपुर्वीच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत एक व्हिडीओ शेअर करत ‘गोड बातमी’ शेअर केली होती.

Radha Sagar Baby Shower Photos | Instagram/ @radhasagarofficial

सोशल मीडियावर सक्रिय

अभिनेत्री राधा सागर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Radha Sagar Baby Shower Photos | Instagram/ @radhasagarofficial

राधिकाने Baby Showerचे फोटो

राधिकाने नुकतंच चाहत्यांसोबत ‘डोहाळे जेवण’चे अर्थात बेबी शोवरचे फोटो शेअर केले आहेत.

Radha Sagar Baby Shower Photos | Instagram/ @radhasagarofficial

राधिकाच्या पोस्टचे कॅप्शन

सोशल मीडियावर राधिकाने “आयुष्यातील सर्वात सुंदर वळण म्हणजे “आई” होणं. हे अनुभवण्याची हीच आहे खरी सुरुवात. डोहाळे जेवण..” अशा आशयाचं कॅप्शन देत फोटो शेअर केले.

Radha Sagar Baby Shower Photos | Instagram/ @radhasagarofficial

राधिका आणि पतीचा लूक

राधिकाने यावेळी हिरव्या रंगाची साडी आणि तिचा पती आणि अभिनेता सागर कुलकर्णी याने पारंपारिक कुर्ता घातला होता.

Radha Sagar Baby Shower Photos | Instagram/ @radhasagarofficial

फोटोंची चर्चा

सध्या राधिकाच्या डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

Radha Sagar Baby Shower Photos | Instagram/ @radhasagarofficial

चाहत्यांकडून कौतुक

राधिकाच्या फोटोंवर अनेक चाहत्यांनी कमेंट करून तिच्यावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव केला.

Radha Sagar Baby Shower Photos | Instagram/ @radhasagarofficial

NEXT: जणू सिंड्रेलाच दिसतेय गं...

Abhidnya Bhave Smile | Instagram/ @abhidnya.u.b
येथे क्लिक करा...