Gangappa Pujari
अभिनेत्री पुर्वा शिंदे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
पुर्वा नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.
सध्या पुर्वाच्या अशाच मनमोहक फोटोंनी नेटकऱ्यांना वेड लावले आहे.
फोटोंमध्ये पुर्वाचा साडीमधील सोज्वळ लूक पाहायला मिळत आहे.
पुर्वाने लागिर झालं जी मालिकेत काम केले होते.
यामधील तिची जयडीची भूमिका चांगलीच गाजली होती.
पुर्वाने जिव माझा गुंतला मालिकेतही तिने काम केले होते.
पुर्वा अभिनेत्रीसोबतच उत्तम नृत्यांगना सुद्धा आहे.