ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जीव माझा गुंतला मालिकेत श्वेताच्या भूमिकेत अभिनेत्री पूर्वा शिंदे दिसते
खास अंदाजातील पूर्वाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या फोटोतील पूर्वाच्या स्मितहास्याने घायाळ केले आहे.
मराठमोळ्या रूपात पूर्वाने दागिंन्यानी लूक केला आहे.
पूर्वाच्याया फोटोंनी अक्षरक्ष: धुमाकूळ घातला आहे.