Marathi Actress: मराठमोळ्या अभिनेत्रीला ओळखलं का? अमेरिकेतील रेल्वे स्टेशनवर फोटोसाठी दिल्या हटके पोझ

Vishal Gangurde

प्रियदर्शनीचा लूक

प्रियदर्शनी इंदलकर नेहमी तिच्या लूकमुळे चर्चेत असते.

priyadarshini indalkar | Instagram/@shini_da_priya

महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमामुळे मिळाली प्रसिद्धी

प्रियदर्शनी महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचली.

priyadarshini indalkar | Instagram/@shini_da_priya

प्रियदर्शनीची परदेशवारी

प्रियदर्शनीने काही दिवसांपूर्वीच तिच्या परदेशवारीचे फोटो चाहत्यांना शेअर केले आहे.

priyadarshini indalkar | Instagram/@shini_da_priya

प्रियदर्शनीच्या अभिनयाची छाप

प्रियदर्शनीच्या अभिनयाचं चाहते भरपूर कौतुक करतात.

priyadarshini indalkar | Instagram/@shini_da_priya

फुलराणी

प्रियदर्शनीने फुलराणी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.

priyadarshini indalkar | Instagram/@shini_da_priya

सुबोध भावेसोबत दिसली मोठ्या पडद्यावर

प्रियदर्शनी फुलराणी चित्रपटात अभिनेता सुबोध भावेसोबत दिसली होती.

priyadarshini indalkar | Instagram/@shini_da_priya

फुलराणी सिनेमातील प्रियदर्शनीचा अभिनय

प्रियदर्शनीच्या फुलराणी सिनेमातील अभिनयाचं चाहत्यांनी प्रचंड कौतुक केलं होतं.

Priyadarshini Indalkar | Instagram/@shini_da_priya

प्रियदर्शनीचे अमेरिकेतील फोटो व्हायरल

प्रियदर्शनीचे अमेरिकेतील फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत.

Priyadarshini Indalkar | Instagram/@shini_da_priya

Next: प्राजक्ताचं घायाळ करणारं सौंदर्य

Prajakta Gaikwad | Instagram / @ prajaktaa.gaikwad
येथे क्लिक करा