Priya Marathe: प्रियाच्या नथीचा नखरा, सौंदर्य बहरलं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

मराठे सिनेमासृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Priya Marathe | Saamtv

मराठी- हिंदी सिनेमा

प्रियाने अनेक मराठी -हिंदी सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Priya Marathe

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर प्रिया तिच्या चाहत्यांना भुरळ पाडते आहे.

Priya Marathe | Instagram

सौंदर्य

नुकतेच प्रियाने मराठमोळ्या सौंदर्याने फॅन्सना आकर्षित केले आहे.

Priya Marathe | Instagram

अप्रतिम

या फोटोंत प्रिया अप्रतिम दिसतेय आहे.

Priya Marathe | Instagram

मराठमोळ सौंदर्य

नाकात नथ, हिरव्या बांगड्या आणि नाकात नथ प्रियाचं सौंदर्य खुललं आहे.

Priya Marathe | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर प्रियाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Priya Marathe | Instagram

NEXT: Rupali Bhosle| केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रान तू....

येथे क्लिक करा....