Priya Marathe Shantanu Moghe: मराठमोळं क्यूट कपल! प्रिया मराठे अन् शंतनू मोघेचा रोमॅंटिक अंदाज

Gangappa Pujari

घराघरात पोहोचलेलं नाव...

आपल्या सहजसुंदर अभिनयाने घराघरात पोहोचलेलं मराठमोळं नाव म्हणजे प्रिया मराठे.

Priya Marathe | Shantanu Moghe | Saamtv

लोकप्रिय मालिका...

‘चार दिवस सासूचे‘, 'कळत- नकळत', 'हा खेळ सावल्यांचा', 'तू तिथे मी', 'शतदा प्रेम करावे या मालिकांमध्ये तिने काम केले.

Priya Marathe | Shantanu Moghe | Saamtv

लवस्टोरी...

प्रिया मोघे आणि शंतनू मोघे यांची लवस्टोरीही खूपच खास आहे.

Priya Marathe | Shantanu Moghe | Saamtv

२०१२ ला अडकली विवाह बंधनात...

24 एप्रिल 2012 रोजी प्रिया ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघेंची सून झाली.

Priya Marathe | Shantanu Moghe | Saamtv

क्यूट कपल...

प्रिया मराठे आणि शंतनू मोघे हे मराठी सिने जगतातील क्यूट कपल म्हणून ओळखले जातात.

Priya Marathe | Shantanu Moghe | Saamtv

रोमॅंटिक फोटोशूट...

अलिकडेच प्रियाने दोघांचे रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत.

Priya Marathe | Shantanu Moghe | Saamtv

सुंदर केमिस्ट्री...

फोटोंमध्ये दोघांची सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.

Priya Marathe | Shantanu Moghe | Saamtv

NEXT: सोनेरी शिमरी साडीत मौनी रॉय! सोज्वळ साज पाहून भाळले चाहते

Mouni Roy | Saamtv